मतदार यादी निरीक्षक शीतल तेली- उगले यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा बीएलओ व मतदारांशी साधणार संवादSeptember 4, 2026
प्रधानमंत्री पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनाBy adminJuly 14, 20260 कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : प्रधानमंत्री पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.…
श्री अंबाबाई मंदिरातील पाणीगळती बाबत पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरणBy adminJuly 14, 20260 कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : श्री महालक्ष्मी/ अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंजूर जतन-संवर्धन आराखड्यांतर्गत वैज्ञानिक पद्धतीने कामे सुरू आहेत. या…
आजऱ्यात होणार हत्ती संगोपन केंद्र; पर्यटनालाही मिळणार मोठी चालना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते घाटकरवाडी येथे बोटिंग प्रकल्पाचे उद्घाटन जंगली हत्तींमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणीBy adminJuly 13, 20260 कोल्हापूर/आजरा, दि. १३ (जिमाका): आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय…
बळीराजाच्या बांधावर जिल्हाधिकारी; चिखलणीसह केली भात रोपलावण पन्हाळ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद; सेंद्रिय शेतीपासून एआय तंत्रज्ञानापर्यंत विविध प्रयोगांची पाहणीBy adminJuly 13, 20260 कोल्हापूर, दि. १३ (जिमाका) : पाय चिखलात… हातात भाताची रोपे आणि सोबत शेतकरी व अधिकारी… पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे जिल्हाधिकारी…
जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 5.30 टीएमसी पाणीसाठाBy adminJuly 13, 20260 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 5.30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दुपारी 4 वा.च्या पाणी पातळी…
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतBy adminJuly 13, 20260 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : खरीप हंगाम 2026-27 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या…
येत्या शनिवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनBy adminJuly 13, 20260 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक…
महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील गवताची विक्रीBy adminJuly 13, 20260 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2026 करीता…
पालकमंत्री थेट शेताच्या बांधावर; ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत केली भात लावणी जिल्ह्यात ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन शेतकऱ्यांच्या दारीBy adminJuly 13, 20260 कोल्हापूर/आजरा, दि.२३ : बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न थेट बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक…
Uncategorized व्हॉट्स ॲप ग्रुपद्वारे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश-करवीर पोलिसांची कारवाईBy adminJuly 12, 20260 कोल्हापूर दिनांक 13 – कोल्हापुर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील अवैध वेश्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सुचना…