मतदार यादी निरीक्षक शीतल तेली- उगले यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा बीएलओ व मतदारांशी साधणार संवादSeptember 4, 2026
पर्यावरण संवर्धन आणि ‘नशामुक्त अभियान’चा संदेश देत ७० सायकलपटूंची इचलकरंजी–पंढरपूर सायकल वारीBy adminJuly 22, 20260 इचलकरंजी, दि. २२ : पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि ‘नशामुक्त अभियान’ चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इचलकरंजी येथील रिंगण फिटनेस…
जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठाBy adminJuly 22, 20260 कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 28 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहनBy adminJuly 20, 20260 कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12…
मधुमक्षिकापालन योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेतBy adminJuly 20, 20260 कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 18 जुन 2019 पासून राज्यात राबविण्यात…
दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावेतBy adminJuly 20, 20260 कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज व नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून,…
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनBy adminJuly 20, 20260 कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य…
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत समान व असमान निधी योजनांसाठी प्रस्ताव सादर करावेतBy adminJuly 20, 20260 कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व…
आंबेओहळ प्रकल्पातील पुनर्वसन १०० टक्के पूर्ण होणार – मंत्री हसन मुश्रीफ ऑगस्ट अखेर प्रशासकीय प्रक्रिया, तर सप्टेंबर अखेर प्रत्यक्ष पुनर्वसन पूर्ण करण्याचे निर्देश उपकंत्राटदार नेमून महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देशBy adminJuly 20, 20260 कोल्हापूर, दि. २० : आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाने…
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न १९ उद्योजकांचा सहभाग; ४६८ रिक्त पदांसाठी ३०१ उमेदवार उपस्थित, १७१ जणांची निवडBy adminJuly 18, 20260 कोल्हापूर, दि. १८ : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि…
सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पणBy adminJuly 18, 20260 पर्यटकांसाठी सात धबधब्यांसह झिप लाईन, साहसी खेळ, चिल्ड्रेन्स पार्क आणि नव्या पर्यटन सुविधांची मेजवानी कोल्हापूर, दि. १८ : कोल्हापूर वन…