कोल्हापूर दिनांक 26- प्रभाग क्र 8 मधील उत्तरेश्वर पेठ नका ते जिव्हाळा कॉलनी जुना शिंगणापूर रोडवरील दोन्ही बाजूस काही शेतकऱ्यांनी उंच भराव टाकल्या मुळे जिव्हाळा कॉलनी विश्वभारती कॉलनी प्रबुद्धत भारत कॉलनी स्वराज्य कॉलनी आयडिल कॉलनी व सुतार माळ परिसरातील जवळ पास 125-150 घरे पुरा मुळे पाण्याखाली जातात या साठी आज भागातील सर्व नागरिकांनी सामूहिक आंदोलन केले त्यात प्रामुख्याने अविनाश पाटील यांच्या व नागरिकांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला तसेच जुना रस्ता रस्ता खराब असल्या मुळे नवीन रस्ता करण्याचीही मागणी केली यावेळी उपशहर अभियंता सुरेश पाटील, दळवी मॅडम यांनी 8 दिवसात सर्व भर काडून कडक कार्यवाही करण्याची हमी दिली यावेळी अविनाश पाटील, मिनार जाधव,राजू शेरवी, मरळकर,स्वप्नील शिंदे,धनंजय सराटे, श्रद्धा चव्हाण, शहाजी ओतारी, राजू सोमनाथ,गणेश राठोड,शिवानी पाटील,संग्राम राठोड,मोहसीन मणेर,सुनील भोसले,भाऊ घोडके,प्रिया सोमण,सुप्रिया जाधव, ज्योत्स्ना आस्वेकर, स्वाती घुगे व भागातील सर्व नागरिक उपस्थित होते
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
