मतदार यादी निरीक्षक शीतल तेली- उगले यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा बीएलओ व मतदारांशी साधणार संवादSeptember 4, 2026
इचलकरंजी आरटीओ च्यावतीने MH५१L नवीन चारचाकी नोंदणी मालिका येत्या बुधवारपासून सुरुBy adminAugust 11, 20260 कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH५१L चे 12 ऑगस्ट रोजीपासुन कामकाज…
अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त; पात्र लाभार्थ्यांच्या व्याज परताव्याचे वितरण सुरुBy adminAugust 11, 20260 कोल्हापूर, दि.11 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने एकूण…
हर घर तिरंगा 2026 अभियान : राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे पालन कराBy adminAugust 11, 20260 कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): भारत सरकारच्या हर घर तिरंगा 2026 अभियानाच्या अनुषंगाने नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी…
राधानगरी धरण 99 टक्के भरले जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखालीBy adminAugust 11, 20260 कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.31 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या…
रविवारी होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची केशवराव भोसले नाट्यगृहाला भेटBy adminAugust 7, 20260 कोल्हापूर दि. 7 (जिमाका): संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऑगस्ट 2024 रोजी दुर्दैवाने आग लागली आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडले. संपूर्ण…
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला शोकBy adminAugust 4, 20260 पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सहकार…
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा शोक संदेशBy adminAugust 4, 20260 पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रातील एक…
मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढBy adminAugust 4, 20260 कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : राज्यांतर्गत खरीप हंगाम 2026 मधील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून,…
दुचाकीसाठी नवी नोंदणी मालिका 5 ऑगस्टपासून सुरुBy adminAugust 4, 20260 कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HJ दिनांक 5 ऑगस्टपासून सुरु करण्यात येत असून…
दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीBy adminAugust 4, 20260 मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र…