स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या हडपसर शाखा व्यवस्थापकाची हकालपट्टी; आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीचे गंभीर आरोपSeptember 5, 2026
मतदार यादी निरीक्षक शीतल तेली- उगले यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा बीएलओ व मतदारांशी साधणार संवादSeptember 4, 2026
कौटुंबिक न्यायालय म्हणजे विस्थापित कुटुंबाला जोडणारा दुवा – न्यायाधीश अपर्णा वाईकरBy adminMarch 2, 20260 कोल्हापूर दि : 2 (जिमाका) शुल्लक कारणावरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण हल्ली अधिक वाढत आहे .यामध्ये पती – पत्नीने सामंजस्याने वागणे…
लोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशBy adminMarch 2, 20260 कोल्हापूर, दि.०२ : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘लोकशाही दिन’ आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडला.…
जनगणनेतील माहितीची गुणवत्ता आणि सत्यता महत्वाची – संचालक, डॉ. निरुपमा डांगे जनगणना कार्यालयाचे उद्घाटन आणि आढावा बैठक संपन्नBy adminMarch 2, 20260 कोल्हापूर, दि. २* : जनगणना ही पुढील दोन दशकांसाठी देशाची ध्येयधोरणे आणि भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे माहितीची गुणवत्ता…
हिंद-दी-चादर’ समागमात भव्य लंगर व्यवस्था लाखो भाविकांनी घेतला लंगर सेवेचा लाभBy adminFebruary 28, 20260 नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी…
खारघर येथे गुरु तेगबहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजनBy adminFebruary 28, 20260 नवी मुंबई दि 28 फेब्रुवारी : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या…
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौराBy adminFebruary 27, 20260 कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार,…
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागतBy adminFebruary 27, 20260 भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत…
ऊसतोड कामगारांच्या बाबतीतील १९ प्रकरणांना मंजुरीBy adminFebruary 27, 20260 कोल्हापूर दि :27 (जिमाका) लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या…
मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे-जिल्हाधिकारी अमोल येडगेBy adminFebruary 27, 20260 कोल्हापूर दि :27 (जिमाका) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी साठ दिवसांच्या आत तपास…
अवैध प्रवासी वाहतूक रोखा…परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन विभागाला निर्देश १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..By adminFebruary 27, 20260 मुंबई : (२७ फेब्रुवारी) राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा…