कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे तंबाखूमुक्तीसाठी पाऊल; ‘कोटपा’ कायद्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्नNovember 2, 2026
शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार – मंत्री हसन मुश्रीफNovember 2, 2026
वीस दिवसांत उभारले ४५० वनराई बंधारे कोल्हापुरात वन विभागाचे लोकसहभागातून अभियान; सुमारे तीन कोटी लीटर पाणीसाठाOctober 29, 2026
Uncategorized विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ लिंगनूर कापशी येथे दिंडीचे पूजन गळ्यात विना, टाळ आणि भगवी पताका घेऊन दिंड्यामध्ये सहभागी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने वारकऱ्यांना करणार २५ हजार रेनकोटांचे वाटपBy adminJune 15, 20250 लिंगनूर कापशी, दि.१५: लिंगनूर कापशी ता. कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले. कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी येथील…
Uncategorized कोल्हापूरच्या स्मशानभूमीच्या कमानीची झालेली दुरावस्था,कोमनपा अधिकारी लक्ष घालणार का?By adminJune 13, 20250
Uncategorized भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन पर्यटकांचे प्रशासनाकडून स्वागत, आज श्री अंबाबाई मंदिरासह पन्हाळा किल्ल्याला भेटBy adminJune 13, 20250 कोल्हापूर, दि. १३ जून* : रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज…
Uncategorized महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमीनीतील गवत विक्रीसाठी 20 जून पर्यंत दरपत्रके सादर करावीतBy adminJune 12, 20250 कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील पडसर…
पन्हाळगडावरील गाईडने दाखवला प्रामाणिकपणा सापडलेल्या पर्ससह आडीच लाखाचा ऐवज केला परतBy adminMay 31, 20250 पन्हाळा ता. ३० सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम चालू असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होत आहे.आज शुक्रवार असला तरीही पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी…
Uncategorized जुना बुधवार पेठ मुख्य रस्त्याला पर्यायी फ्लाय ओव्हर त्वरित करा – वाहतुकीच्या वर्दळीने रहिवाशी त्रस्त.दुर्घटना झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का? लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज.By adminMay 30, 20250 कोल्हापूर दिनांक 30 – कोल्हापूरच्या नवीन सुधारित विकास आराखडा नुसार तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजीपूल या रस्त्यावर उड्डाण पूल व…
प्रशासन अवैध जुगार,दारू, चेन स्नॅचिंग प्रभावी कारवाई करा – जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या गुन्हे परिषदेत अधिकाऱ्यांना सूचनाBy adminMay 27, 20250 कोल्हापूर दिनांक 27 – कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी…
प्रशासन आपत्कालीन परिस्थितीसाठी चोख नियोजन करा-जिल्हाधिकारी अमोल येडगेBy adminMay 27, 20250 कोल्हापूर दि.27 (जिमाका): जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत…
Uncategorized जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 16.3 मिमी पावसाची नोंद.भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 38.1 मिमी पाऊसाची नोंदBy adminMay 27, 20250 *कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : दिनांक 27 मे 2025 रोजी जिल्ह्यामध्ये मागील 24 तासात एकूण सरासरी 16.3 मिमी पावसाची नोंद…
Uncategorized सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे पावन गड-किल्ले मोहिमेची प्रेरणादायी सुरुवात — कार्तिक सिंग यांचा सकल हिंदू समाजातर्फे गौरवBy adminMay 9, 20250 कोल्हापूर दिनांक 09 – उत्तराखंड येथून आलेले युवक कार्तिक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असीम प्रेम व निष्ठा व्यक्त करत…