मतदार यादी निरीक्षक शीतल तेली- उगले यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा बीएलओ व मतदारांशी साधणार संवादSeptember 4, 2026
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.4 मिमी पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 13.3 मिमी पावसाची नोंदBy adminJuly 31, 20260 कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 13.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24…
राधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडलेBy adminJuly 31, 20260 कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.35 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित…
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.55 मिमी पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 61.4 मिमी पावसाची नोंदBy adminJuly 30, 20260 कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 61.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24…
जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूBy adminJuly 30, 20260 कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)…
राधानगरी भरले 99.51 टक्के जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीBy adminJuly 30, 20260 कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन…
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दौराBy adminJuly 30, 20260 कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवार, 31 जुलै रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज…
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक मा. पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात ‘ड्रग्स फ्री मोहीम’ अधिक सक्षम – मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसBy adminJuly 30, 20260 ड्रग्सच्या माध्यमातून भारताच्या तरुण पिढीला कमकुवत करण्याचे शत्रूंचे षडयंत्र – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा. प्रतिनिधी, मुंबई, ३० जुलै :…
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरीBy adminJuly 25, 20260 पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात इयत्ता १…
आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट विभागीय आढावा बैठक संपन्नBy adminJuly 25, 20260 कोल्हापूर, दि 25: मुंबई आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास…
Uncategorized प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्जिकल ग्लोव्हज ऐवजी साधे ग्लोव्हज पुरवठा – रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आरोग्य अधिकारी ,पुरवठादार यांच्यावर निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलनचा आंदोलनाचा ईशाराBy adminJuly 24, 20260 कोल्हापुर दिनांक 24 – कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा झालेल्या सर्जिकल ग्लोव्हज प्रकरणातील संभाव्य गैरव्यवहार,आर्थिक अनियमितता,प्रशासकीय गैरकारभार व संबंधित…