
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 61.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 3.5 मिमी, शिरोळ -3.8 मिमी, पन्हाळा- 12.9 मिमी, शाहुवाडी- 13.1 मिमी, राधानगरी- 20.7 मिमी, गगनबावडा- 61.4 मिमी, करवीर- 9.4 मिमी, कागल- 10 मिमी, गडहिंग्लज- 10.4 मिमी, भुदरगड- 24.3 मिमी, आजरा- 18.1 मिमी, चंदगड- 36.1 मिमी असा एकूण 18.55 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
0000