
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय आजरा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी लेखी स्वरुपात तक्रारी दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन आजरा तहसिलदार समीर माने यांनी केले आहे.
0000