
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 13.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 3.2 मिमी, शिरोळ -2.2 मिमी, पन्हाळा- 7.0 मिमी, शाहुवाडी- 8.1 मिमी, राधानगरी- 13.00 मिमी, गगनबावडा- 13.3 मिमी, करवीर- 5.2 मिमी, कागल- 4.6 मिमी, गडहिंग्लज- 1.7 मिमी, भुदरगड- 5.9 मिमी, आजरा- 4.2 मिमी, चंदगड- 16.5 मिमी असा एकूण 6.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
0000