
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : दूधगंगा धरणापासून ते सुळकूड कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दूधगंगा नदीवरील दोन्ही तीरावरील भाग, नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा यंत्रासाठी 10 ते 11 जून या दोन दिवसांच्या कालावधीसाठीची उपसाबंदी रद्द करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागाचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली.
0000