
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार, 22 मे रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10.30 वाजता समाधान शिबीर. (स्थळ : गडहिंग्लज) दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता विविध विषयांबाबात आढावा बैठक. (स्थळ : शेंडा पार्क, कोल्हापूर) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, 23 मे रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता कै.पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : पी.एन.पाटील गॅरेज, फुलेवाडी) सकाळी 11 वाजता लोकमत सरपंच ॲवॉर्ड वितरण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : अमृत हॉल, बालिंगा रोड) सकाळी 11 ते 4 वाजता विविध कार्यक्रमांसाठी राखीव. दुपारी 4 वाजता एकोंडी, ता. कागल येथील क्रिडांगण पाहणीस उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, 24 मे रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 11 वाजता डॉ. अरुंधती मांगले पाटील यांचे जीवनदीप क्लिनिकच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ : के.डी.सी.सी. कॉलनी, गडहिंग्लज) दुपारी 1 ते 7 वाजता राखीव. रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000