
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, 7 मे रोजी सायं. 6 वाजता कागल येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शुक्रवार, 8 मे रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ- निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता जनता अर्बन को- सोसायटी, कागल येथील उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- जयसिंगराव पार्क, कागल) सकाळी 10.30 वाजता जागतिक नर्सिंग दिनानिमित्त परिचारक व इतर सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- मटकरी हॉल, कागल) सकाळी 11.30 वाजता श्री दुर्गादेवी मंदिर, गडहिंग्लज वास्तूशांती व प्राणप्रतिष्ठापना व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- काळभैरी रोड, गडहिंग्लज) दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता दै. पुढारी आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. (स्थळ- रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर) सायं. 6 वाजता मौ. व्हन्नूर, ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ- व्हन्नूर, ता. कागल) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, 9 मे रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ- निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता गडहिंग्लज शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ- गडहिंग्लज) सकाळी 11 वाजता गडहिंग्लज शहरातील पक्ष कार्यालयात नागरिकांच्या गाठीभेटी (स्थळ- गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज) दुपारी 3.30 ते 5.30 वाजता राखीव. साय. 530 वाजता कागल शहरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या होत असलेल्या पुतळ्याच्या भव्य मिरवणूकीस उपस्थिती. (स्थळ- खर्डेकर चौक, ता. कागल) सायं. 7 वाजता कागल येथे वारकरी संप्रदाय यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- बाजारपेठ, ता. कागल) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, 10 मे रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ- निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता निढोरी, ता. कागल येथे वारकरी मेळावा व सत्कार समारंभास उपस्थिती. (स्थळ- निढोरी, ता. कागल) दुपारी 12 ते 5 वाजता राखीव. सायं. 5 वाजता श्रीराम मंदिर, शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज येथील प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- शिप्पूर, तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज) सायं. 6 वाजता उत्तूर, ता. आजरा येथील घोरपडे रुग्णालयास भेट. (स्थळ- उत्तूर, ता. आजरा) रात्री 8 वाजता राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
सोमवार, 11 मे रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ- निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता बामणी, ता. कागल येथील सोलर प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- बामणी, ता. कागल) दुपारी 12 ते 5 वाजता राखीव. सायं. 5 वाजता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- सीपीआर, कोल्हापूर) रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000