
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव. (स्थळ-निवासस्थान कागल). सकाळी 10 ते 5 पर्यंत राखीव. सायंकाळी 5 वाजता पहिला राष्ट्रीय बौध्दधम्म मेळावा, कागल येथे उपस्थिती. (स्थळ- गैबी चौक, कागल). सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ-निवासस्थान, कागल).
रविवार, दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल). सकाळी 10 ते 3 वाजता राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल). दुपारी 3 वाजता रवि पाटील, रा. बानगे ता. कागल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेस भेट. (स्थळ- बानगे, ता. कागल).दुपारी 4 वाजता गडहिंग्लज शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व जाहीर सभेस उपस्थिती (स्थळ-गडहिंग्लज ता. गडहिंग्लज). सायंकाळी 6 वाजता डॉ. यशंवत आण्णासाहेब चव्हाण, रा. साईट चिंचेवाडी ता. गडहिंग्लज यांचे सुपूत्र पृथ्वीराज यांच्या विवाह निमित्त स्वागत समारंभास उपस्थिती (स्थळ- संत गजानन महाराज शैक्षणिक स्कूल, विंचेवाडी ता. गडहिंग्लज) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ- निवासस्थान, कागल).
सोमवार, दिनांक 2 मार्च 2026 सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ- निवासस्थान कागल).
मंगळवार, दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव (निवासस्थान, कागल) रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरहून मुंबईकडे प्रयाण.
***