दोषीला “पुरस्कार” की महिलांचा “तिरस्कार” ? -जिल्हा परिषद प्रशासनाकडून महिलेचा विनयभंग प्रकरणात दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्याला राजर्षी शाहू पुरस्कार.”निर्लज्ज” पुरस्कार कमिटी की अधिकारी? *”लोकराजा” चा असा अवमान जनता कदापि खपवून घेणार नाही..* अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आंदोलन छेडणार. सविस्तर बातमी उद्याच…