शिव आरोग्य सेना आयोजित डॉ संतोष पाटील यांच्या पूजा क्लिनिक व जानकी हॉस्पिटल यांच्या मार्फत वतीने आज कनेरकर नगर येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिरा अंतर्गत मोफत ई सी जी, रक्तातील शुगर, ब्लड प्रेशर ची तपासणी करण्यात आली तसेच ह्यावेळी ४०० पेक्षा जास्त लोकांनी ह्याचा लाभ घेतला व कोल्हापुरातील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या व वेळोवेळो गरीब लोकांना सहकार्य करण्याऱ्या डॉ शिरीष मिरगुंडे, डॉ गीता पिल्लाई, डॉ सारंग खोचीकर, डॉ प्रशांत चौधरी, डॉ जयंत भोसले, डॉ विकास कागले, डॉ अजित सर, कोरोना काळातील कर्तव्या साठी हर्षल सुर्वे, आरोग्य मित्र बंटी सावंत, सुधीर बुवा यांच्या ११ जणांचे सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री संजय पवार साहेब होते. तसेच शिव आरोग्य सेनेचे डॉ किशोरजी ठाणेकर, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, प्रतिज्ञा उत्तुंरे, रीमा देशपांडे, डॉ शिल्पा पाटील, डॉ शुभम पाटील, डॉ शुभश्री पाटील, धनाजी दळवी, दिनेश परमार, मंजित माने, हर्षल पाटील, राजू जाधव, सुहास डोंगरे, विवेक काटकर, समरजित जगदाळे, विशाल चव्हाण, विकी मोहिते, गोविंद वाघमारे, अमित पै उपस्थित होते
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
