Author: admin

कोल्हापूर (जिमाका) दि : 15 मौजे सांगरूळच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही . सांगरूळ गायरान जमिनीच्या अनुषंगाने शासनस्तरावर आढावा घेवून सामोपचाराने निश्चितपणाने तोडगा काढू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली .जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे सांगरूळ गायरान प्रश्नाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी आ. चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद ,कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे , जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत ) अरुण जाधव , करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक , करवीर गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली पाटील , गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, सांगरूळच्या सरपंच श्रीमती शितल खाडे आदी उपस्थित…

Read More

कोल्हापूर दिनांक 15 – व्यवसाय हा कोल्हापुरकरांच्या नसानसात नेहमीच भिनलेला असतो.अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या राजारामपुरी कोल्हापूर मधील बालाजी गारमेंटचे सर्वेसर्वा अजातशत्रू प्रशांत पोकळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित सामाजिक राजकीय स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रशांत पोकळे हा कोल्हापूरचा उमदा तरुण 1998 च्या सुमारास रेडीमेड गारमेंट व्यवसायात उतरण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजारामपुरी येथील 5 व्या गल्लीत एका छोट्याशा गाळ्यात सुरवात करतो.मृदुभाषिक,उत्तम संवाद कौशल्य,दांडगा जनसंपर्क आणि मोठा मित्रपरिवार यांच्या जोरावर बालाजी गारमेंट ची मुहूर्तमेढ प्रशांत यांनी रोवली.अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाच्या आणि ब्रँडेड कपड्यांमुळे “बालाजी” ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले.त्यानंतर प्रशांत यांनी मागे वळून पाहिले नाही.विविध चांगल्या दर्जाच्या कपड्यांसाठी संपूर्ण भारत पिंजून काढला…

Read More

कोल्हापूर: किडनीच्या आरोग्याविषयी जनजागृती व त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक किडनी दिनानिमित्त लोकांमध्ये याबद्दल माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी, १३ मार्च रोजी कोल्हापुरातील किडनी विकार तज्ज्ञांच्या डेक्कन नेफ्रोलॉजि सोसायटी व विविध संस्थांच्यावतीने सायकल रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. रॅलीला कोल्हापूरमधील अनेक नामांकित डॉक्टर तसेच परिचारिका विविध संस्थांचे पदाधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, मित्र परिवार व अन्य सायकल स्वारांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. सायकल रॅलीच्या माध्यामतून निरोगी आरोग्याविषयी व किडनी विषयी जनजागृती करण्यात आली. ‘भरपूर पाणी प्या, किडनी निरोगी ठेवा’, व्यायाम करा, निरोगी राहा, ‘सायकल चालवा, निरोगी राहा’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मा. श्री. राहुल रॊकडे…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका)* : जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध तालुक्यातील प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शाहूजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पन्हाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुर्नाकृती पुतळा, कागल येथील पुरबाधित शेतकऱ्यांना जमीन, रमाई आवास योजना, आजरा येथील जलजीवन पाणीपुरवठा योजना, कागल एमआयडीसी अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रसाद चौगुले, नगर प्रशासन अधिकरी नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त समाजकल्याण सचिन साळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पन्हाळा, जि. कोल्हापूर…

Read More