
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी 10.50 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सोमवार, 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
0000